कुटुंबासाठी बेस्ट Top 5 कार्स

Automobile

07 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

कार खरेदी करताय?

भारतात फॅमिली कार घेताना लोक मुख्यत: सेफ्टी, स्पेस, मायलेज, कम्फर्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट पाहतात.

Picture Credit: Pinterest

सेफ्टी फिचर्स

सध्या SUV आणि ७ सीटर कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  तुम्हीही तुमच्या कुटुंबासाठी कार घेण्याचा विचार करत आहात का? इथे आहेत जबरदस्त पर्याय. 

Picture Credit: Pinterest

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट ७ सीटर गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा आहे बेस्ट ऑप्शन. यात ७ जण आरामात बसू शकतात.

Mauti Suzuki Ertiga

Picture Credit: Pinterest

जबरदस्त मायलेज. मेंटेनन्स कमी आणि लाँग ड्राइव्हसाठी आरामदायक. विशेष म्हणजे जॉईन फॅमिली आणि ट्रिपसाठी परफेक्ट कार.

जबरदस्त मायलेज

Picture Credit: Pinterest

(Electronic Stability Control) कार स्किड होत असेल तर कंट्रोल ठेवते. हाय स्पीडला फायदेशीर ठरते. 

Hyundai Creta

\Picture Credit: Pinterest

शहर आणि हायवे दोन्हीसाठी उत्तम. सेफ्टी आणि लूक्स दोन्हीसाठी स्ट्रॉंग.

सेफ्टी आणि लूक्स

Picture Credit: Pinterest

सेफ्टीमध्ये नंबर १ असलेली कार. ५ स्टार रेटींग, मजबूत बॉडी. पेट्रोल, डिझेल आणि EV ऑप्शन. सेफ्टीला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबासाठी बेस्ट.

Tata Nexon

Picture Credit: Pinterest

७ सीटर ऑप्शन असलेली लक्झरी फिल देणारी फॅमिली कार. मोठी टचस्क्रीन आणि आधुनिक फिचर्स. तसेच स्टायलिश आणि फिचर्स असलेली उत्तम फॅमिली कार.

Kia Carens

Picture Credit: Pinterest

स्मूथ ड्रायव्हिंग, जबरदस्त कम्फर्ट, हायवेअवर उत्तम चालवता येणारी जबरदस्त गाडी. 

Honda City

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?