Flex Fuel बाइक्सची भारतात एँट्री! या ५ मॉडेल्स चर्चेत

Automobile

27 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Flex Fuel तंत्रज्ञान असलेली बाईक पेट्रोलसोबत जास्त प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनावरही चालू शकते. त्यामुळे इंधन खर्च कमी करण्यास आणि प्रदूषण घटवण्यास मदत होऊ शकते.

Flex Fuel म्हणजे नेमके काय?

Picture Credit: Pinterest

Honda ची ADV160 ही अॅडव्हेंचर स्कूटर Flex Fuel तंत्रज्ञानासह भारतात येण्याची चर्चा आहे. दमदार इंजिन, आरामदायी राइडिंग आणि आधुनिक फीचर्स यामुळे ती प्रीमियम ग्राहकांना आकर्षित करू शकते.

Honda ADV160

Picture Credit: Honda

Honda CB300F चे Flex Fuel व्हर्जनही बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.  वापर आणि लांब प्रवास या दोन्हीसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

Honda CB300F

Picture Credit: Pinterest

स्पोर्टी लूकसाठी ओळखली जाणारी Gixxer SF 250 भविष्यात Flex Fuel इंजिनसह उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे परफॉर्मन्स आणि इंधन बचत यांचा समतोल राखता येईल.

Suzuki Gixxer SF 250

Picture Credit: Honda

देशातील सर्वाधिक लोकप्रिय कम्युटर बाइक्सपैकी एक असलेली Splendor Plus Flex Fuel तंत्रज्ञानासह आली, तर सामान्य ग्राहकांसाठी मोठा बदल ठरू शकतो.

Hero Splendor Plus

Picture Credit: Pinterest

कमी देखभाल खर्च आणि चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध HF Deluxe चे Flex Fuel मॉडेलही चर्चेत आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो.

Hero HF Deluxe

Picture Credit: Honda

इंधन खर्च कमी होण्याची शक्यता इथेनॉलच्या वापरामुळे पर्यावरणाला मदत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी भविष्यात अधिक पर्यावरणपूरक वाहतूक

ग्राहकांना काय फायदा?

Picture Credit: Pinterest