भारतात आज हजारोंच्या संख्येत यूट्यूब चॅनेल आहेत.
Picture Credit: Pinterest
आज याच यूट्यूबच्या माध्यमातून कित्येक जण चांगले पैसे कमावताना दिसत आहे.
भारतातील टॉप 5 Youtubers बद्दल जाणून घेऊयात.
AIB या यूट्यूब चॅनेलमुळे तन्मय भट अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्याची नेटवर्थ 665 कोटी आहे.
लोकप्रिय यूट्यूब चॅनेल टेक्निकल गुरुजीचा फाउंडर गौरव चौधरी याचे नेटवर्थ 356 कोटी आहे.
नुकताच फेमस झालेला समय रैनाचे नेटवर्थ 140 कोटी रुपये आहे.
युट्यूबवर रोस्टिंग व्हिडिओज बनवणाऱ्या कॅरीमिनाटी म्हणजेच अजेय नागरची एकूण संपत्ती 131 कोटी आहे.
लोकप्रिय यूट्यूब चॅनेल बीबी की वाईन्सचा फाऊंडर भुवन बामची एकूण संपत्ती 122 कोटी रुपये आहे.