कार घेत असाल तर तुमच्या गाडीत हे ५ फिचर्स आहेत की नाही. ते एकदा चेक करा आणि मग खरेदी करा.
Picture Credit: Pinterest
हे ५ सेफ्टी फिचर्स आहेत की नाही ते चेक करा. नसतील तरर धोका वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
(Anti-lock Braking System) गाडीत ABS असणे महत्त्वाचे असते. हे अचानक ब्रेक लावताना Wheels Lock होत नाहीत. त्यावेळी कार Skid होण्यापासून वाचते.
Picture Credit: Pinterest
अपघाताच्या वेळी संरक्षण केले जाते. त्यामुळे चालक, वाहक यांच्यासाठी एअर बॅग्स महत्त्वाची असते.
Picture Credit: Pinterest
(Electronic Brakeforce Distribution) प्रत्येक चाकाला ब्रेक लावण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतो. यामुळे बेटर कंट्रोल मिळतो.
Picture Credit: Pinterest
(Electronic Stability Control) कार स्किड होत असेल तर कंट्रोल ठेवते. हाय स्पीडला फायदेशीर ठरते.
\Picture Credit: Pinterest
पार्किंगसाठी खूप महत्त्वाचे ठरते. तसेच अपघात टाळण्यासाठी फायदेशीर.
Picture Credit: Pinterest
कमी फिचर्सवाली कार खरेदी करु नका.
Picture Credit: Pinterest