दर महिन्याला बाजारात नवनवीन फोन येत असतात, अशावेळी आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करणारा स्मार्टफोन निवडणे जरा कठिणच.
Picture Credit: istockphoto
पण, काळजी करु नका आम्ही फक्त १० हजारपेक्षा कमी किंमतीतील 5G फोन घेऊन आलो आहोत.
Picture Credit: istockphoto
वेळ न घालवता स्वस्तात मस्त हे फोन खरेदी करा.
Picture Credit: istockphoto
6.7 इंच HD+, 120Hz रिफ्रेश रेट, 5200mAh बॅटरी, IP64 रेटिंग, 6GB रॅम/ 128GB, 50MP मुख्य कॅमेरा, 8MP सेल्फी आणि अँड्रॉइड 15 सारखे फीचर्स.
Picture Credit: istockphoto
६.७५ इंच एचडी + एलसीडी डिस्प्ले, १२० हर्ट्स रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्सिटी ६४०० प्रोसेसर, ६ जीबी/१२८ जीबी, 50 एमपी+२ एमपी कॅमेरा, ५ हजार एमएएच बॅटरी.
Picture Credit: istockphoto
6.74-इंच HD+LCD डिस्प्ले, ९० Hz रिफ्रेश रेट, मिडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर, ८GB/256GB, 6,000mAh बॅटरी, ५०MP+2MP कॅमेरे.
Picture Credit: istockphoto
6.7 इंच HD+LCD डिस्प्ले मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसर, ४/6GB-128GB स्टोरेज, ५० MP+2MP कॅमेरे, ५०००mAh बॅटरी.
Picture Credit: istockphoto
या सर्व हँडसेटची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही या स्मार्टफोनमधील स्टोरेज देखील वाढवू शकता.
Picture Credit: istockphoto