कार विक्रीत पुन्हा एकदा  हे ६ ब्रँड्स ठरले अव्वल

Automobile

02 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सर्वाधिक विक्री झालेले ब्रँड

मे २०२६ मध्ये भारतातील सर्वाधिक विक्री झालेल्या ब्रँडसची यादी समोर आली आहे.

Picture Credit: Pinterest

टॉप ६ कार कंपन्या

भारतातील टॉप ६ कार कंपन्यांनी ४ लाखांहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे.

Picture Credit: Pinterest

Maruti Suzuki ने १.९० लाखांहून अधिक गाड्या विकून पुन्हा एकदा आपले स्थान अव्वल ठेवले आहे.

अव्वल स्थान

Picture Credit: Pinterest

तब्बल ४६% मार्केट शेअरसह Maruti ने मोठी आघाडी मिळवली आहे.

Maruti

Picture Credit: Pinterest

तर मारुती पाठोपाठ Tata Motors ने ५९ हजारांहून अधिक गाड्यांची विक्री करत २ स्थान मिळवले आहे.

Tata Motors

\Picture Credit: Pinterest

५८ हजारांपेक्षा जास्त SUV विक्री करत Mahindra ने तिसऱ्या स्थानाची जागा पटकावली आहे.

Mahindra SUV

Picture Credit: Pinterest

तर Hyundai नेही दमदार कामगिरी करत भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती कायम ठेवली आहे.

Hyundai

Picture Credit: Pinterest

Toyota च्या विक्रीत सातत्य दिसून आले आणि ब्रँडने टॉप ५ मध्ये स्थान मिळवले.

Toyota 

Picture Credit: Pinterest

Kia ने देखील आपला विश्वास जिंकत टॉप ६ यादीत आपले स्थान कामय ठेवले आहे.

Kia

Picture Credit: Pinterest

SUV, CNG आणि EV मॉडेल्समुळे अनेक कंपन्यांच्या विक्रीला मोठी मागणी.

विक्रीला मोठी मागणी

Picture Credit: Pinterest

Fill in some text

भारतीय कार बाजारात मे २०२६ हा महिना अनेक कंपन्यांसाठी विक्रमी ठरला.

विक्रमी महिना

Picture Credit: Pinterest

आता Mileage नाही, तर Safety पाहून Cars खरेदी होतायत