मे मध्ये येतायत  ७ दमदार कार्स

Automobile

04 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

धडाकेबाज कार्स

तुम्हीसुद्धा नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. 

Picture Credit: Pinterest

कार्सचा धमाका

कारण मे महिन्यात कार्सचा धमाका पाहायला मिळणार आहे. अनेक कंपन्या नवीन आणि शक्तिशाली कार्स घेऊन येत आहेत. कोणत्या आहेत त्या चला पाहुया.

Picture Credit: Pinterest

होंडा सिटी फेसलिफ्ट

होंडा सर्वात लोकप्रिय सेडान, सिटीची नवीन कॉपी असलेली धडाकेबाज कार घेऊन येत आहे.

Picture Credit: Pinterest

२२ मे रोजी लॉंच होणार असून फेसलिफ्टेड मॉडेल अधिक आकर्षक लूक देते. 

फेसलिफ्टेड मॉडेल

Picture Credit: Pinterest

२२ मे रोजी झेडआर-व्ही नावाची एक नवीन एसयूव्ही लॉंच होणार. हायब्रीड इंजिन, सुरक्षेसाठी प्रगत आणि आकर्षक.

होंडा झेडआर व्ही

Picture Credit: Pinterest

४०-५० लाख रुपये असलेली ही कार, लक्झरी आणि सुरक्षेता उत्तम मेळ.

किंमत

\Picture Credit: Pinterest

टाटा मोटर्स आपली लोकप्रिय आणि प्रतिष्ठित कार सिएरा एका नवीन इलेक्ट्रिक अवतारात परत आणत आहे. जी १९ मे रोजी लॉंच होणार आहे. 

टाटा सिएरा ईव्ही

Picture Credit: Pinterest

या नवीन गाडीमध्ये सिएराची ओळख असलेले रुंद काचेचे पॅनल असेल.

सिएराची ओळख

Picture Credit: Pinterest

वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी टोयोटा मे २०२६ मध्ये  नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही अर्बन क्रूझर एबेला लॉंच करण्याच्या तयारीत.

टोयोटा अर्बन क्रूझर एबेला

Picture Credit: Pinterest

ही एका चार्जवर ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापू शकेल.

जबरदस्त रेंज

Picture Credit: Pinterest

एमजी मोटर्स मे महिन्याच्या मध्यापर्यंत फ्लॅगशिप एसयूव्ही 'मॅजेस्टर'लॉंच होण्याच्या तयारीत.

एम.जी. मॅजेस्टर

Picture Credit: Pinterest

बोल्ड डिझाइनसह एक अतिशय प्रशस्त आणि प्रीमियम केबिन असेल.

बोल्ड डिझाइन

Picture Credit: Pinterest

तुम्हाला वेग आणि प्रशस्त जागेची आवड असेल तर मे २०२६ मध्ये लॉंच होणार आहे.

स्कोडा कोडियाक आरएस

Picture Credit: Pinterest

ही परफॉर्मन्स-ओरिएंटेड एसयूव्ही अशा ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे. ज्यांना लक्झरी आणि पॉवर हवी आहे.

परफॉर्मन्स-ओरिएंटेड

Picture Credit: Pinterest

मे २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बीएमडब्ल्यू भारतात M440i लॉंच होण्याची शक्यता.

बीएमडब्ल्यू एम ४४० आय कन्व्हर्टिबल

Picture Credit: Pinterest

१.१० कोटी किंमत असलेली ही आलिशान कन्व्हर्टिबल कार, तिच्या प्रिमियम इंटिरियर आणि दमदार परफॉर्मन्सममुळे ओपन-टॉप ड्रायव्हिंगची मजा द्विगुणित करेल.

बीएमडब्ल्यू एम ४४० आय कन्व्हर्टिबल

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?