www.navarashtra.com

Published November 21, 2024

By  Trupti Gaikwad

भारताच्या विविध ठिकाणच्या चहाचे  प्रकार तुम्हाला माहितेय का ?

Pic Credit -  iStock

चहाला वेळ नाही पण वेळेला चहा लागतो असं अनेक चहाप्रेमी म्हणतात.

 चहाप्रेमी

दिवसातून किमान दोनवेळा तरी चहा हा प्रत्येकाला पाहिजे असतोच.

चहा 

याच चहाचे उत्पादन भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत  घेतले जाते.

चहाचे उत्पादन

या चहाला अनेकांची पसंती मिळते. या चहाचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेली क्रिममुळे चहाची लज्जत आणखी वाढते.

इराणी चहा 

या चहामध्ये औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. असं म्हणतात की, या चहाच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

दार्जिलिंग चहा

जम्मू आणि काश्मीरमधील कहावा जगभरात प्रसिद्ध आहे.यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसंच मेंदूचं आरोग्य ही सुधारते. 

कहावा

निलगिरी पर्वतरांगेत .या चहाचं उत्पादन केलं जातं. तुळस, पुदीना वेलची या पासून तयार केलेला चहा दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. 

निलगिरी चहा

सुलेमानी चहा हा दक्षिण भारताची खासियत आहे. हा काळ्या रंगाचा चहा असून याला घावा किंवा कट्टन चहा म्हणून ही ओळखले जाते. 

सुलेमानी चहा