www.navarashtra.com

Published  Oct 10, 2024

By Divesh Chavan

Pic Credit - Pinterest

भारतानंतर 'या' देशामध्ये आहे भारतीयांची जास्त लोकसंख्या

कामानिमित्त अनेक दशकांपासून भारतीय मुळाची मंडळी अमेरिकेत स्थायिक आहेत. विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहेत.

USA 

भारतीय कामगारांची मोठी लोकसंख्या येथे स्थायिक आहे. नोकरीसाठी UAE मध्ये स्थायिक होण्याचे भारतीयांचे प्रमाण वाढत चालेल आहेत. 

UAE

भारतीय मजूर कामासाठी तर व्यवसायिक आपले व्यवसाय फुलवण्यासाठी येथे स्थयिक होत आहेत.  

सौदी अरेबिया

.

मलेशियामध्ये भारतीय वंशाचे लोक दीर्घ काळापासून स्थायिक आहेत. तेथील संस्कृती काही प्रमाणात भारतीय  संस्कृतीशी नाते सांगते. 

मलेशिया

.

अनेक वर्ष भारतावर राज्य केल्यामुळे त्यांच्या संस्कृतीवर भारतीय समाजाचा मोठा प्रभाव आहे.

युनायटेड किंगडम (UK)

येथे भारतीय मूळ असलेले पंजाबी कुटुंब फार आढळून येतात.अनेक विद्यार्थी आणि व्यावसायिक येथे स्थलांतर करतात.

कॅनडा

येथील शिक्षण आणि नोकरीच्या संधींमुळे भारतीय मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलियाकडे आकर्षित होतात. 

ऑस्ट्रेलीया

कुवेतमध्ये अनेक भारतीय कामगार तसेच व्यावसायिक स्थायिक झालेले आहेत. 

कुवेत