या खास फिचर्सच्या जोरावरच Tata Sierra भाव खाऊन जाते

Automobile

5 February 2026

Author:  मयुर नवले

टाटा सिएरा अल्पावधीतच ग्राहकांची लोकप्रिय SUV ठरली आहे.

टाटा सिएरा

Picture Credit: Pinterest

चला या कारच्या 5 खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.

खास वैशिष्ट्य

सिएराला मॉडर्न आणि फ्युचरिसिक लूकसह आणले आहे.

मॉडर्न लूक

या कारच्या केबिनमध्ये मोठे टचस्क्रीन इन्फोटेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि अन्य फीचर पाहायला मिळतात.

प्रीमियम फील 

या कारमध्ये अशी एक टेक्नोलॉजी देण्यात आली आहे , ज्यामुळे तुम्ही तुमच्या फोनने सगळे फिचर्स कंट्रोल करू शकता.

प्रगत टेक्नॉलॉजी

सेफ्टीसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, EBD, आणि 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.

सेफ्टी

या कारमध्ये ADAS टेक्नोलॉजी दिली आहे, जे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे आहे.

ADAS टेक्नोलॉजी 

या कारची बिल्ड क्वालिटी देखील उत्तम आहे.

बिल्ड क्वालिटी