Published March 21 , 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit -Google Photo
ट्राफिकचा गोंगाट आणि समुद्राची गाज याव्यतिरिक्त मुंबईचा अविभाज्य भाग म्हणजे इराणी कॅफे.
मुंबईतल्या या इराणी कॅफेंना 120 वर्षांचा इतिहास आहे.
1923 मध्ये हे कॅफे फोर्टमध्ये सुरु झालं. हे कॅफे रसिक कोहिनूर यांनी सुरू केले होते. आज त्यांचं कुटुंब हा व्यवसाय पुढे नेत आहेत.
फोर्टमधील हे दुसरं इराणी कॅफे. 1953 मध्ये हे कॅफे सुरु झालं.
बन मस्का, इराणी चहा, पाव, मावा केक ही इथली खासियत आहे.
1933 मध्ये हे कॅफे फोर्टला सुरु झालं. खिमा पाव, कटिंग चहा, अकुरी अशी पारसी मेजवानी इथे अनुभवायला मिळेल.
इराणी खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारे हे कॅफे आहे.
माहीमच्या या कॅफेमध्ये इराणी चहा, बन मस्का, बिर्याणी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी असते.