भारतात अनेक हायवे आहेत.
Picture Credit: Pinterest
मात्र, भारतात असा देखील हायवे आहे ज्यांची लांबी तब्बल 4000 किमी आहे.
4000 किमीपेक्षा जास्त लांब असणाऱ्या या हायवेचे नाव NH 44 असे आहे.
हा हायवे श्रीनगरपासून सुरू होऊन थेट कन्याकुमारी पर्यंत जातो.
NH 44 नंतर देशातील दुसरा सर्वात मोठा हायवे NH 27 आहे.
NH 27 हायवे गुजरातच्या पोरीबंदर पासून सुरू होऊन थेट आसाममधील सिलचर पर्यंत जातो.
देशातील सर्वात लांब हायवे NH 48 आहे. हा हायवे 2807 किमी इतका लांब आहे.
हा हायवे दिल्लीपासून सुरू होऊन थेट चेन्नई पर्यंत जातो.