2025 मधील टॉप डेटिंग अ‍ॅप्स कोणते? 

Science Technology

18 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

भारतातील टॉप 10 डेटिंग अ‍ॅप्सची यादी समोर आली आहे

डेटिंग अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

या अ‍ॅप्सच्या मदतीने नवीन मित्र बनवू शकता. 

नवीन मित्र

Picture Credit: Pinterest

डेटिंग अ‍ॅप्सचं नाव घेताच Tinder App डोळ्यासमोर येतो. हा अ‍ॅप जगभरात प्रसिद्ध आहे

Tinder App

Picture Credit: Pinterest

भारतातील महिलांमध्ये Bumble dating app देखील प्रसिद्ध आहे

Bumble App 

Picture Credit: Pinterest

या यादीतील तिसरा अ‍ॅप आहे Hinge Dating App

तिसरा अ‍ॅप

Picture Credit: Pinterest

लोकेशननुसार फ्रेंड्स शोधण्यासाठी Happn लोकप्रिय आहे

फ्रेंड्स शोधा 

ज्यांना दीर्घकाळासाठी नातं बनवायचं आहे अशा लोकांसाठी Aisle डेटिंग अ‍ॅप उपलब्ध आहे

Aisle App

टॉप 10 यादीमध्ये Bado, Okcupid, True Madly, Woo आणि Quack Quack यांचाही समावेश आहे

टॉप 10