भारत आणि जपानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहे.
Picture Credit: Pexels & PTI
अशातच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्टला जपानच्या दौऱ्यावर जाणार आहे.
यानिमित्ताने दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक मजबूत होईल.
याच निमित्ताने चला जाणून घेऊयात, जपानमध्ये एकूण किती हिंदू मंदिर आहेत.
जपानमध्ये सुद्धा हिंदू देवी देवतांची पूजा केली जाते.
जपानमध्ये एकूण हिंदू मंदिर किती आहेत, याबद्दल अचूक डेटा उपलब्ध नाही.
मात्र, असे बोलले जाते की जपानमध्ये 1200 पेक्षा जास्त मंदिरात मंत्रोच्चार केले जाते.