Xiaomi ने भारतात नवा फोन लाँच केलाय, जो Xiaomi 17 सिरीजचा भाग आहे. यामध्ये Xiaomi 17 आणि Xiaomi 17 Ultra हे दोन हँडसेट आहेत
Picture Credit: Mi.com
दोन्ही हँडसेम अत्यंत क्लासी, दमदार परफॉर्मन्स आणि धमाकेदार कॅमेरा लेन्ससह आहेत. कॅमेरासाठी Leica सह भागीदारी केली आहे
Apple - Samsung ला टक्कर देणारी साधारण लाखाच्या वर या फोनची किंमत आहे
Xiaomi 17 मध्ये 6.3 इंच LTPO OLED डिस्प्ले असून 120HZ रिफ्रेश रेट आणि हाय ब्राईटनेस आहे
याशिवाय Xiaomi 17 मध्ये नवा Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर असून अत्यंत फास्ट आहे
Xiaomi 17 मध्ये Leica सह कॅमेरा असून ट्रिपल 50MP सिस्टिम देण्यात आली आहे आणि फ्रंट कॅमेरादेखील 50MP आहे
Xiaomi 17 मध्ये 6330mAh बॅटरी देण्यात आली असून 100W वायर्ड Hypercharge आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे
या नव्या हँडसेटमध्येही 6.9 डिस्प्ले असून 3500 नीट्सपर्यंत पीक ब्राईटनेस आहे. Android 16 बेस्ड HyperOS सह आहे
भारतात Xiaomi 17 ची किंमत 89,999 तर Xiaomi 17 Ultra च्या हँडसेटची किंमत 1,29,999 इतकी आहे