Published Feb 18, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - iStockphoto
दक्षिण भारतात अनेक सुंदर, नयनरम्य ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
दक्षिण भारतातील काही ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये देखील फिरायला जाऊ शकता.
एल्लेपी हे केरळमधील एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.
मदुराई हे शहर जुन्या काळातील मंदिरे आणि त्याचे कोरीव बांधकाम यासाठी ओळखले जाते.
जर का तुम्हाला ऐतिहासिक आणि वारसा याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हंपी शहराला जरूर भेट दिली पाहिजे.
गोकर्ण हे शहर देखील दक्षिण भारतातील एक सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. फायदेशीर ठरते.