Published On 18 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
हल्लीच्या मुलींना हिल्स घालण्याची आवड आहे.
खरं तर हिल्स घालणं एक प्रकारची ट्रेंडी फॅशन बनली आहे.
रोज हिल्सचा वापर करणं आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
रोज हिल्सचा वापर केल्याने आपले पाय दुखू लागतात.
मात्र तरी देखील जगभरातील मुली मोठ्या प्रमाणात हील्सचा वापर करतात.
हिल्सची फॅशन ट्रेंडमध्ये असली तरी एक असा देश आहे जिथे हिल्स घालण्यावर बंदी आहे.
तुम्हाला या देशाचं नाव माहिती आहे का?
ग्रीसमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना हिल्स घालण्यास बंदी आहे.