www.navarashtra.com

Published March 08,  2025

By  Shilpa Apte

या 7 सवयींवरून ओळखा तुमची सासू Toxic आहे का?

Pic Credit - iStock

टॉक्सिक सासू नेहमी स्वत:चं म्हणणं खरं करते, मग ते मूल वाढवण्यापूसून थेट स्वयंपाकापर्यंत

टॉक्सिक सासू

जर तुमची सासू नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवत असेल, प्लानिंग बिघडवत असेल तर सामंजस्याने प्रश्न सोडवा

प्लानिंग खराब

कोणत्याही घरकामात सासू मदत करत नसल्यास, किंवा तुम्ही मदत मागितल्यास लगेच तब्बेत बिघडत असल्यास

मदत न करणे

छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होत असल्यास, टॉक्सिक स्वभाव होऊ शकतो

नाराज होणे

प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सवय असल्यास, तुमचं बाहेर जाणं, माहेरी बोलणंयावर सुद्धा 

नियंत्रण

घर सांभाळण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, मात्र अशावेळी मर्यादा ओळखून वागावे

मर्यादा

या स्वभावापासून वाचण्यासाठी नवऱ्यासोबत मोकळेपणाने बोलावे, एक मर्यादा ठरवावी

नवऱ्यासोबत बोलणं

कायम victim कार्ड प्ले करू नका, त्यामुळे नवारा नाराज होईल, घरातील वातावरण खराब होईल

victim कार्ड

कसं पडलं नागपूर शहराचं नाव? 3000 वर्ष जुना आहे शहराचा