www.navarashtra.com

Published Feb 17,  2025

By  Mayur Navle 

Toxic लोकांमध्ये असतात या सवयी, रहा चार हात लांबच

Pic Credit -  iStock

सतत नकारात्मक बोलणं आणि प्रत्येक गोष्टीत दोष शोधणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं.

नकारात्मकता पसरवणं

स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना वापरणं, आणि काम झाल्यावर दुर्लक्ष करणं.

मतलबीपणा

रागाने, टोमणे मारून किंवा अपमानास्पद भाषेत बोलणं.

हिंसक संवाद पद्धती

नेहमी इतरांशी तुलना करून स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करणं.

सतत स्पर्धात्मक वागणं

इतरांच्या यशावर द्वेष आणि चांगल्या गोष्टींवर आनंद व्यक्त न करणं.

द्वेष करणे

दुसऱ्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करून नकारात्मक चर्चा करणं.

गॉसिप करणं

आपल्या चुकांवर पडदा टाकून इतरांना सतत दोष देणं.

सतत दोष देणं

संध्याकाळी अर्धा तास मावळणाऱ्या उन्हात बसावे, शरीरासाठी सर्वोत्तम

विश्वासघात

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण