भारतात एसयूव्ही कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
Image Source: Pinterest
त्यातही टोयोटा फॉर्च्युनरला भारतात खूप मोठी मागणी मिळते.
अनेक नेतेमंडळी आणि सेलिब्रेटींच्या कार कलेक्शनमध्ये ही कार हमखास पाहायला मिळते.
ही कार पेट्रोल, डिझेल आणि माईल्ड हायब्रीड इंजिन ऑप्शनसह येते.
पेट्रोल इंजिनसह ही एसयूव्ही 10.3 kmpl चा मायलेज देण्याचा दावा करते.
फॉर्च्युनरमध्ये 4WD माईल्ड हायब्रीड 2755 cc टर्बो इंजिनचे ऑप्शन मिळते.
फॉर्च्युनरच्या सर्वात स्वस्त मॉडेलची एक्स शोरूम किंमत 33.65 लाख रुपये आहे.