भारतात SUVs ला जबरदस्त डिमांड आहे.
Picture Credit: Pinterest
भारतात सर्वाधिक लोकप्रिय SUV म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर.
ही एसयूव्ही तिच्या दमदार लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्समुळे ओळखली जाते.
अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या कार कलेक्शनमध्ये ही कार हमखास पाहायला मिळते.
मात्र, नवीन वर्षात फॉर्च्युनरची किंमत महाग झाली आहे.
कारच्या बेस व्हेरिएंटमध्ये 51000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तसेच, टॉप व्हेरिएंटच्या किमतीत 74000 रुपयांनी वाढ केली आहे.