भारतात SUV वाहनांना नेहमीच डिमांड पाहायला मिळते.
Picture Credit: Pinterest
एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरला सार्वधिक मागणी मिळताना दिसते.
भारतात अनेक राजकारणी आणि राजकीय नेत्यांच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्युनर पाहायला मिळते.
फॉर्च्युनरचे अनेक व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहे.
फॉर्च्युनरचा पॉवरफुल डिझेल व्हेरिएंट 190 km/h ची टॉप स्पीड ऑफर करते.
माहितीनुसार, फॉर्च्युनरचे पेट्रोल व्हर्जन 175 km/h to 190 km/h ची टॉप स्पीड ऑफर करते.
या कारची किंमत 40 लाखांपासून सुरु होते.