Toyota Hyryder Aero Black Edition vs Regular Hyryder: ₹31,999 जास्त देऊन काय मिळणार?

Automobile

12 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Toyota Urban Cruiser Hyryder Aero Black Editionची किंमत ₹15.19 लाखांपासून सुरू होते. या Editionचा मुख्य फोकस SUVला अधिक आकर्षक आणि Sporty Look देण्यावर आहे.

किंमत किती?

Picture Credit: toyotabharat

Aero Black Editionसाठी ₹31,999चा Toyota Genuine Accessories Styling Package देण्यात आला आहे. ही Limited Edition उपलब्धता स्टॉकवर अवलंबून आहे.

Styling Package किती रुपयांचा?

Picture Credit: toyotabharat

या Editionमध्ये Midnight Black Exteriorला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. Black-themed Elementsमुळे Hyryderचा Look नेहमीच्या मॉडेलपेक्षा अधिक Aggressive दिसतो.

फक्त Black Theme!

Picture Credit: toyotabharat

Aero Black Packageमध्ये Front Grille Upper Garnish, Front Spoiler, Headlamp Garnish, Tailgate Garnish आणि Rear Spoiler मिळतात. यासोबत खास Aero Black Limited-Edition Badgeही आहे.

काय-काय मिळणार?

Picture Credit: toyotabharat

Aero Black Edition Midnight Black G आणि V Gradesमध्ये उपलब्ध आहे. हे पर्याय Neo Drive Petrol आणि Strong Hybrid Powertrainसह दिले आहेत.

कोणत्या Variantsमध्ये?

Picture Credit: toyotabharat

Hyryderच्या Strong Hybrid Powertrainची Claimed Fuel Efficiency 27.97 km/l आहे. Hybrid Systemमध्ये Petrol Engineसोबत Electric Motorचा वापर केला जातो.

Hybridमध्ये दमदार Mileage

Picture Credit: toyotabharat

Neo Driveमध्ये 1.5-litre Petrol Engine मिळतो. त्यासोबत Manual आणि Automatic Transmissionचे पर्याय असून 2WD आणि 4WD configurationsही उपलब्ध आहेत.

Petrol Engineचा पर्यायही

Picture Credit: toyotabharat

Hyryderमध्ये 17-inch Alloy Wheels, Twin LED DRLs, 9-inch Touchscreen Infotainment, Wireless Apple CarPlay/Android Auto, Wireless Charging आणि 360-degree Camera यांसारखी Features मिळतात.

Featuresची लांबलचक यादी

Picture Credit: toyotabharat

SUVमध्ये Ventilated Leather Seats आणि Panoramic Sunroofसारखी Premium Features आहेत. त्यामुळे Aero Black Editionचा फोकस फक्त Exterior Stylingपुरता मर्यादित नाही.

Premium Cabin

Picture Credit: toyotabharat

तुम्हाला All-Black Styling, Sportier Exterior आणि Hybrid Efficiency हवी असेल, तर Aero Black Edition आकर्षक पर्याय ठरू शकते. मात्र हा मुख्यतः Styling Upgrade आहे; Engine किंवा Performanceमध्ये मोठा बदल करण्यात आलेला नाही.

Worth It आहे का?

Picture Credit: toyotabharat