Toyota कंपनीने 4 पॉवरफुल  कारची किंमत वाढवली

Auto

06 February 2026

Author: वेद बर्वे

या 4 कारसाठी ग्राहकांना मोजावे लागणार जास्त पैसे

ग्राहकांच्या खिशाला कात्री

Picture Credit: Pinterest

कोणत्या आहेत या 4 कार, आणि  किती रुपयांनी वाढली किंंमत?

वाढलेल्या किंमती

Picture Credit: Pinterest

हॅचबॅक ग्लांझाच्या किंमतीत 15,800  रुपयांनी वाढ; 6.46 लाखांवरुन 9.44 लाख रुपये

Toyota Glanza

Picture Credit: Pinterest

अर्बन क्रूजर टाइझरच्या किंमतीत 16,400 रुपयांनी वाढ; 7.25 लाखांवरुन 12.39 लाख रुपये

Toyota Urban Cruiser

Picture Credit: Pinterest

अर्बन क्रूजर हाइराइडरच्या किंमतीत 21,000 रुपयांनी वाढ; 10.99 लाखांवरुन 20.19 लाख रुपये

Toyota Hyryder

Picture Credit: Pinterest

एमपीवी रूमियनच्या किंमतीत 16,400 रुपयांनी वाढ; 10.51 लाखांवरुन  13.86 लाख रुपये

Toyota Rumion

Picture Credit: Pinterest

तुम्ही Toyota ची गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर शोरुम वा डिलरद्वारे किंमतींची पडताळणी करा

पडताळणी करा

Picture Credit: Pinterest