तब्बल 7.35 लाख रुपयांनी स्वस्त झाली 'ही' आलिशान कार
Picture Credit: Samsung
Toyota Vellfire ही कार खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी
Picture Credit: Pinterest
Toyota Vellfire कारच्या खरेदीवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस
Picture Credit: Pinterest
तसेच 40,000 रुपयांचा कॉर्पोरेट रेफरल आणि अन्य कॅश डिस्काउंट
Picture Credit: Pinterest
एकूण 5 वर्षांची वॉरंटी आणि फायनान्स सपोर्ट
Picture Credit: Pinterest
Toyota Vellfire ही कंपनीची सर्वात लक्झरी आणि महाग कार आहे ज्याची किंमत...
Picture Credit: Pinterest
एक्स शोरूम किंमत: 1.20 कोटी पासून 1.30 कोटींपर्यंत आहे
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
2.5 लीटर चार सिलेंडर DOHC इंजिन, हायब्रिड बॅटरी 142 kw पॉवर, 19.28 kmpl माइलेज