एआयच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोटोला आकर्षक आणि जबरदस्त लूक देऊ शकता.
Picture Credit: Pinterest
साध्या फोटोला एआयच्या मदतीने DSLR सारखा प्रोफेशनल टच दिला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
फोटोला सिनेमॅटिक लूक देण्यासाठी इफेक्ट आणि मूडी कलर टोन जोडला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
ब्लर आणि जुन्या फोटोंची क्वालिटी एआयच्या मदतीने सुधारली जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
फोटोचे बॅकग्राऊंड सुंदर, स्टायलिश आणि आकर्षक बनवण्यासाठी एआयचा वापर केला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
साध्या फोटोला कार्टून किंवा अॅनिमे स्टाईलमध्ये बदलले जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
एआयच्या मदतीने तुम्ही फोटोमधील आउटफिट्स बदलून नवीन लूक ट्राय करू शकता.
Picture Credit: Pinterest
एआयच्या मदतीने एडीट केलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करून अधिक चांगले व्ह्युज मिळवू शकता.
Picture Credit: Pinterest