Babyसोबत Travel करताना ही 7 Portable  Gadgets ठरतील ‘Game Changer’!

Science Technology

03 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दूध गरम करण्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंटवर अवलंबून राहायची गरज नाही! Portable Bottle Warmer प्रवासात बाटलीतील दूध गरम करण्यासाठी उपयोगी पडतो.

Portable Baby Bottle Warmer

Picture Credit: Pinterest

बाळासाठी प्रवासातही Fresh Food! Mini Baby Food Makerमुळे फळं, भाज्या किंवा इतर मऊ पदार्थ पटकन मॅश करता येतात.

Portable Baby Food Maker

Picture Credit: amazon

बाटली आणि Pacifier स्वच्छ ठेवण्याची सोपी सोय! Portable UV किंवा Steam Sterilizer प्रवासात Baby Accessories स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

Travel Sterilizer

Picture Credit: amazon

White Noise Machine बाहेरील आवाज कमी जाणवण्यास मदत करू शकते.

Portable White Noise Machine

Picture Credit: Pinterest

बाळ दुसऱ्या खोलीत? तरीही लक्ष ठेवता येईल! Compact Baby Monitorमुळे बाळाच्या हालचाली आणि आवाजावर नजर ठेवता येते.

Baby Monitor

Picture Credit: Pinterest

Travelमध्ये Diaper Change करणे झालं सोपं! Foldable Changing Mat कमी जागा घेते आणि बाळाला स्वच्छ पृष्ठभाग मिळतो.

Portable Changing Mat

Picture Credit: Pinterest

गरमीच्या प्रवासात बाळाला Comfort! USB Rechargeable Portable Fan हवा खेळती ठेवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. पंखा थेट बाळाच्या चेहऱ्यावर लावू नका.

Portable Fan

Picture Credit: Pinterest

Bottle Warmer, Food Maker, Sterilizer, White Noise Machine, Baby Monitor, Changing Mat आणि Portable Fan—ही Gadgets योग्य परिस्थितीत प्रवास अधिक सोपा करू शकतात.

Travelमध्ये बाळासाठी कमी सामान, पण योग्य Gadgets!

Picture Credit: Pinterest