हात का थरथरतात?

Life style

26 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

कोणत्याही कारणाशिवाय हात थरथरत असल्यास दुर्लक्ष करू नका

दुर्लक्ष करणे

Picture Credit: Social media

हात थरथरत असल्यास, क्रिया मंदावल्या असल्यास, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे

पार्किंसन

जास्त तणाव असल्यास हात थरथरतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका

स्ट्रेस, Anxiety

हायपरथायरॉइडिजममुळे हात थरथरतात, शरीर एक्टिव्ह मोडमध्ये जाते

थायरॉइड

चहा-कॉफी प्यायल्याने नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो, हात थरथरतात

कॅफिन ओव्हरडोस

हाय ब्लड शुगर लेव्हल असल्यास हात थरथरतात

ब्लड शुगर

हात आणि पाय थरथरत असतील तर स्टेरॉइड्समुळे त्रास होऊ शकतो

गोळ्यांचे दुष्परिणाम