मुलींनो, जिन्स खरेदी करण्यापूर्वी ईकडे लक्ष द्या!

Life style

3 April 2026

Author:  हर्षदा जाधव

स्कीनी जिन्स

ही जिन्स पायाला फीट बसते आणि स्लिम लूक देते.

Picture Credit: Pinterest

स्ट्रेट फिट जिन्स

ही जिन्स सरळ कट केलेली असते आणि रोजच्या वापरासाठी आरामदायक ठरते. 

Picture Credit: Pinterest

वाईड लेग जिन्स

ही जिन्स खालून रुंद असते आणि स्टायलिश आणि ट्रेंडी दिसते.

Picture Credit: Pinterest

ही जिन्स गुडघ्याखालून थोडी रुंद असते आणि हिल्ससोबत अतिशय चांगला लूक देते. 

बुटकट जिन्स

Picture Credit: Pinterest

हाय वेस्ट आणि लूझ फिटिंग अशा दोन्हीचे कॉम्बिनेशन म्हणजे मॉम फिट जिन्स. 

मॉम फिट जिन्स

Picture Credit: Pinterest

लूझ आणि कॅझ्युअल स्टाईलसह ही जिन्स रोजच्या वापरासाठी योग्य आहे. 

बॉयफ्रेंड जिन्स

\Picture Credit: Pinterest

क्रॉप टॉपसोबत हाय वेस्ट जिन्सचे कॉम्बिनेशन स्टायलिश लूक देते. 

हाय वेस्ट जिन्स

Picture Credit: Pinterest

साईड पॉकेट असलेली ही जिन्स सध्या ट्रेंडिंग पर्याय आहे. 

कार्गो जिन्स

Picture Credit: Pinterest