21 लाखांहून अधिक मोबाईल बंद

Science Technology

25 November 2025

Author:  शिल्पा आपटे

ट्रायने 21 लाखांपेक्षा जास्त मोबाईल नंबर ब्लॅकलिस्ट केले आहेत

ब्लॅकलिस्ट

Picture Credit:  Pinterest

DND एपचा उपयोग करा, स्पॅम कॉल्स आणि मेसेज आल्यास रिपोर्ट करा

TRI च्या सूचना

Picture Credit: Pinterest

कॉलवर बँकिंग किंवा पर्सनल डिटेल्स शेअर करू नका

पर्सनल डिटेल्स

Picture Credit: Pinterest

कॉल धमकीदायक किंवा संशयास्पद वाटल्यास लगेच कट करा

कॉल कट करा

Picture Credit: Pinterest

 National Cybercrime Helpline किंवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा

रिपोर्ट करा

Picture Credit: Pinterest

नंबराचा गैरवापर होत असल्यास Sanchar Saathi च्या मदतीने तक्रार नोंदवा

फीचर

Picture Credit: Pinterest