खायला टेस्टी लागणारी शिमला मिरचीची भाजी प्रत्येक घरात केली जाते
Picture Credit: Pinterest
हिरव्या शिमला मिरचीप्रमाणेच लाल, पिवळी शिमला मिरचीसुद्धा येते
ही मिरची खायला टेस्टी असली तरी थोडीशी कडू आणि तिखट असते
कॅलरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते या शिमला मिरचीमध्ये
हिरव्या मिरचीपेक्षा जास्त पिकलेली, ही पिझ्झावर घालतात
गोड आणि क्रंची असते, व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असते
सगळ्यात जास्त पिकलेली मिरची, गोड आणि ज्यूसी असते
व्हिटामिन ए,सी आणि बिटा केरोटिन असते, डोळे, स्किन, इम्युनिटी बूस्टर