Written By: Shilpa Apte
Source: yandex
भारतात फिरण्यासाठी, Summer vacation प्लान करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे
कुर्ग हिल स्टेशन दक्षिण भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे
दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात कुर्ग हे स्टेशन हिल स्टेशन वसलेलं आहे
कुर्ग हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून 1525 मीटर उंचीवर आहे
चहा आणि कॉफीच्या बागांसाठी कुर्ग हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे
उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी कुर्ग हिल स्टेशन चांगला ऑप्शन आहे
70 फूट उंचीवर असलेल्या सुदंर धबधब्याचं नयनरम्य दृश्य इथे पाहायला मिळतं