अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर सध्या जास्तच चर्चेत असते.
Picture Credit: Pinterest
तिच्या सौंदर्याला तोड नाही हे सगळ्या तरुणांना माहिती आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीची नवीन मुव्ही परमसुंदरी चांगलीच चर्चेत आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच वरुण धवनसोबत तिचा नवा सिनेमादेखील येत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये टोरोंटोचे आभार मानले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्रीच्या लुकचे कौतुक झाले आहे.
Picture Credit: Pinterest