बाईकप्रेमींना झटका! 'या' कंपनीच्या बाईक महागणार

Automobile

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

१ जूनपासून नवीन किंमत

तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल आताच घ्या. कारण १ जूनपासून बाईकच्या किंमती वाढणार आहेत.

Picture Credit: Pinterest

या कंपनीच्या बाईक्स महागणार

ट्रायम्फने आपल्या बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. 

Picture Credit: Pinterest

४०० सिरीज महाग होते

कंपनीने ४०० सिरीजच्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे.

Picture Credit: Pinterest

ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने स्पीड ४००, स्पीड टी ४, स्क्रॅम्बलर ४०० एक्ससी आणि थ्रक्सटन ४०० च्या किमतीत ५ हजारची वाढ केली आहे. 

किती वाढल्या किंमती

Picture Credit: Pinterest

कंपनीने स्पीड ४०० च्या किंमतीत २ हजार ने वाढ केली असून आता या बाईकची एक्स-शोरुम किंमत २.३४ लाख पासून सुरु होते. 

वेग

Picture Credit: Pinterest

स्पीड टी४ च्या किंमतीत ४ हजारने वाढ झाल्याने ही कंपनीची सर्वात स्वस्त मोटरसायकल बनली आहे. जिची किंमत १.९९ लाख पासून सुरु होते. 

वेग टी४

\Picture Credit: Pinterest

थ्रक्सटन ४०० आणि स्क्रॅम्बलर ४०० XC च्या किंमतीत ५ हजारने वाढ झाली आहे. या बाईक्सची सुरुवातीची किंमत २.७० लाख आणि २.९४ लाख आहे.

थ्रक्सटन ४००

Picture Credit: Pinterest

स्पीड टी ४ च्या लाँच झाल्यापासून पहिल्यांदाच किंमतीत वाढ केली आहे. तसेच GST २.० च्या घोषणेनंतर कंपनीने या मॉडेलची किंमत कमी केली नव्हती.

किंमत पहिल्यांदा बदलली

Picture Credit: Pinterest

कंपनीने आपल्या सर्व ४०० सिरीजच्या बाईक्ससाठी नवीन ३५० सीसी इंजिन असून हे इंजिन वेगवेगळ्या बाईक्ससाठी वेगवेगळ्या प्रकारे ट्यून करण्यात आले आहे.

350CC इंजिन आहे

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW