Triumph Daytona 660 चा नवा अवतार! 9.99 लाखांत मिळाले भन्नाट अपग्रेड्स

Automobile

21 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Triumph ने भारतात अपडेटेड Daytona 660 लाँच केली आहे. बाईकची एक्स-शोरूम किंमत ९.९९ लाख ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत किंमत फक्त ११ हजारने वाढली आहे.

Daytona 660 आता आणखी अपडेटेड!

Picture Credit:tata

नव्या Daytona 660 मध्ये 41mm Showa USD Front Fork देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता यात Compression आणि Rebound Adjustment मिळते. त्यामुळे रायडर आपल्या राइडिंगनुसार सस्पेंशन सेट करू शकतो.

Suspensionमध्ये मिळाला मोठा अपग्रेड!

Picture Credit:tata

याआधी Bi-directional Quickshifter हा पर्याय म्हणून उपलब्ध होता. आता Triumph ने तो Standard Equipment केला आहे. त्यामुळे स्पोर्टी राइडिंगमध्ये गिअरशिफ्टिंग आणखी वेगवान होऊ शकते.

Quickshifter आता Standard

Picture Credit:tata

नव्या Daytona 660 मध्ये आता Metzeler M9RR टायर्स देण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलमधील Michelin Power 6 टायर्सच्या जागी हे स्पोर्टियर टायर्स आले आहेत.

Grip वाढवण्यासाठी नवे Sporty Tyres!

Picture Credit:tata

बाईकमध्ये आधीचेच 660cc Inline 3-Cylinder Engine कायम आहे. हे इंजिन 95 PS Power आणि 68 Nm Torque देते. इंजिनसोबत 6-Speed Gearbox मिळतो.

Powerमध्ये मात्र मोठा फरक नाही!

Picture Credit:tata

Daytona 660 मध्ये पुढे Twin Disc Brakes आणि Radial Calipers देण्यात आले आहेत. मागील बाजूला Preload Adjustable Monoshock आहे. त्यामुळे बाईकचा स्पोर्टी सेटअप कायम ठेवण्यात आला आहे.

स्पोर्ट्स बाईकसारखा हार्डवेअर सेटअप!

Picture Credit:tata

अपडेटेड Daytona 660 आता तीन नव्या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. Aluminium Silver, Cosmic Yellow आणि Sapphire Black. Silver आणि Yellow शेडमध्ये Sapphire Black Highlights देण्यात आले आहेत.

लूकमध्येही मिळाला फ्रेश टच!

Picture Credit:tata

नवीन Triumph Daytona 660 ची किंमत 9.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. किंमत थोडी वाढली असली तरी Adjustable Front Suspension, Standard Quickshifter आणि Metzeler M9RR Tyres यांसारखे अपडेट्स मिळतात.

11 हजार महाग, पण अपग्रेड्स दमदार!

Picture Credit:tata