सौंदर्य असावे तर असे...

Entertainment

07 September, 2025

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

तृप्ती 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट केली आहे.

पोस्ट 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

तिने परिधान केलेले आभूषण फार अनोखे आहेत.

आभूषण

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'गुड मॉर्निंग' असे लिहले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

चाहत्यांनी तृप्तीच्या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest