www.navarashtra.com

Published Oct 16,  2024

By  Shilpa Apte

ऑफिसमध्ये झोप घालवण्यासाठी करा ही 7 डेस्क योगासनं

Pic Credit -   iStock

मानेवरचा ताण कमी करण्यासाठी हळुहळु डोकं गोलाकार पद्धतीने फिरवा, दोन्ही बाजूंनी हे करा

नेक रोल

दोन्ही हात समोर आणि, मनगट वाकवा आणि बोट स्ट्रेच करा. टायपिंग करताना आलेला स्टिफनेस दूर होतो

मनगटाचा व्यायाम

पायचा घोटा दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर क्रॉसमध्ये ठेवा, किंचित पुढे वाका, hips ताणले जातात आणि थकवा दूर होतो

chair pigeon pose

दोन्ही हात कानाच्या दिशेने वर करा आणि पुन्हा खाली आणा, त्यामुळे खांद्यांवरील ताण दूर होतो

shoulder shrug

एक हात वरच्या बाजूने आणि विरुद्ध दिशेला झुकवा, त्यामुळे शरीराची डावी आणि उजवी बाजू ताणली जाते

साइट स्ट्रेच

.

दोन्ही हात मागच्या बाजूने कंबरेवर ठेवा, यामुळे तुमचं पॉश्चर सुधारते. 

कोब्रा पोझ

डोळे बंद करा, आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करा, एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोग होतो

ब्रिदिंग (breathing)

कोणत्या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?