www.navarashtra.com

Published Oct 23  2024

By  Shilpa Apte

पोट साफ होण्यासाठी करा ही 7 योगासनं

Pic Credit -   Instagram

पार्श्व सुखासन हे पचनासाठी उत्तम आसन मानले जाते

पार्श्व सुखासन

अर्ध मत्सासन हे बॉडी पॉश्चर आणि पचनासाठी चांगला पर्याय

अर्धमत्स्यासन

मार्जरासनामुळे पोटातील आतड्यांना मसाज मिळतो, पचन क्रिया व्यवस्थित होते

मार्जरासन

भुजंगासनामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते

भुजंगासन

धनुरासनामुळे बद्धकोष्ठचतेच्या समस्येपासून आराम मिळतो

धनुरासन

.

श्वानासनामुळे हृदय आणि मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो,  पचनक्रिया सुधारते

श्वानासन

तुम्हाला काही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ही आसनं करा

लक्षात ठेवा

शुगर लेव्हल कमी झालीय हे कसं ओळखावं? जाणून घ्या