चेहऱ्याची डेड स्किन हटवण्यासाठी हे 7 फेस पॅक ट्राय करा
Picture Credit: Pinterest
हळद, बेसन आणि दुधाचा फेस पॅकमुळे चेहऱ्याची डेड स्किन
2 चमचे दह्यात 1 चमचा ओट्स मिक्स करून पेस्ट करा, 15 मिनिटांनी धुवून टाका
1 चमचा तांदुळाच्या पिठात हळद, दही मिक्स करा, स्क्रब करा
मध आणि 3 ते 4 लिंबाचा रस मिक्स करा, डिटॉक्स, टॅनिंग कमी करते
एलोवेरा जेलमध्ये गुलाब पाणी मिसळा, 20 मिनिटांनी धुवा
1 केळ आणि मध मिक्स करा, 15 मिनिटं धुवून घ्या, मॉइश्चराइज करा
टोमॅटो आणि लिंबाचा रस स्किनला फायदेशीर असतो. हातांनी मसाज करा