बऱ्याच जणांच्या पायांच्या तळव्याला उन्हाळ्यात भेगा पडतात.
Picture Credit: Pinterest
टाचांना भेगा पडू नये म्हणून घरच्या घरी उपाय करता येतील.
Picture Credit: Pinterest
दररोज पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा.
Picture Credit: Pinterest
रात्री झोपताना कोमट तेल लावा.
Picture Credit: Pinterest
काश्याच्या वाटीने तळपायावर ५ ते १० मिनिटे गोलाकार मसाज करा.
Picture Credit: Pinterest
नंतर कॉटनचे मोजे घालून रात्रभर तसेच ठेवा.
\Picture Credit: Pinterest
एका टबमध्ये जाडे मीठ घेऊन त्यात १० ते १५ पाय बुडवून ठेवा.
Picture Credit: Pinterest
नंतर क्रीम लावा.
Picture Credit: Pinterest