www.navarashtra.com

Published Oct 17,  2024

By  Shilpa Apte

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी चहाचे हे ऑप्शन ट्राय करा

Pic Credit -   iStock

अँटी-मायक्रोबियल गुणांमुळे इम्युनिटी बूस्ट होते, लवंग चहा आवर्जून प्या

लवंग चहा

सुपारीच्या पावडरमुळे दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते

वेलची चहा

अँटी-ऑक्सिडंट्समुळे दालचिनी चहा इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो

दालचिनी चहा

तुळशीच्या चहानेही इम्युनिटी बूस्ट होते, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात तुळशीमध्ये

तुळशीचा चहा

हळदीच्या पाण्याप्रमाणेच हळदीचा चहासुद्धा शरीरासाठी फायदेशीर ठरतो

हळदीचा चहा

.

हळदीचा चहा शरीरातील सूज कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो

सूज

बदलत्या वातावरणाचे आरोग्यावर परिणाम होतात, त्यावेळी इम्युनिटी वाढवणे अत्यंत आवश्यक असते

वातवरण

सुपारीच्या पावडरमुळे होतात इतके फायदे