शाम्पू लावल्यानंतर केस स्वच्छ आणि मऊ होतात, केस स्वच्छ होतात
Picture Credit: Pinterest,
केस ओले असताना लगेचच केस लावण्याची अनेकांना सवय असते
ओल्या केसांमध्ये तेल लावल्यास ते चिकट राहतात
केस ओले असताना तेल लावल्याने केस चिपचिपीत, निस्तेज वाटतात
ओल्या स्काल्पला तेल लावल्यास बॅक्टेरिया वाढतता
कंडिशनर, सिरम केसांमध्ये शोषली जात नाहीत, लगेच तेल लावल्यास
केसांना शाम्पूमुळे मिळणारं पोषण मिळत नाही लगेच तेल लावल्यास
केस नीट वाळल्यानंतर तेल लावावे, किंवा शाम्पूच्या आधी तेल लावावे