www.navarashtra.com

Published Dev 04,  2024

By  Dipali Naphade

तुळशीतील विटामिन आणि मिनरल्सचे फायदे

Pic Credit -   iStock

तुळस ही धार्मिक कार्यासह आयुर्वेदिक दृष्टीने आणि औषधीय दृष्टीने अधिक गुणकारी मानली जाते. तुळशीचे अनेक फायदे आहेत

गुणकारी तुळस

रोज तुळशीच्या 4-5 पानांचे सेवन केल्याने आरोग्याला भरपूर फायदा मिळतो, तो कसा ते आपण जाणून घेऊया

सेवन

हेल्थलाईननुसार, 1 चमचा अर्थात 2 ग्रॅम तुळशीच्या पानांमध्ये रोजच्या आयुष्यातील 3% विटामिन ए आणि 13% विटामिन के आढळते

तुळशीतील विटामिन

तर 2 ग्रॅम तुळशीमध्ये 5% कॅल्शियम, 5% लोह आणि 1.5% मँगनीज इतके मिनरल आढळते, ज्याचे फायदे आहेत

तुळस मिनरल

तुळस रोज सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, जे डायबिटीक लोकांसाठी फायदेशीर आहे

ब्लड शुगर

तुळशीतील अँटीऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी बुस्ट होते आणि हिवाळ्यात सर्दी-खोकला, तापापासून दूर राहण्यास मदत मिळते

बचाव

.

तुळशीतील विटामिन ए मुळे डोळ्यांनाही फायदा मिळतो, जे डोळ्यांची रेटिना चांगली राखण्यास मदत करते

डोळ्यांचा फायदा

.

तणावाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी रोज तुळशीच्या पानांचा चहा प्यावा, यामुळे डोकेदुखी आणि तणावापासून मुक्तता मिळते

तणाव

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

चेहऱ्यावर देशी तूप लावण्याचे फायदे