तुळशीचं रोप हिंदू धर्मात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं
Picture Credit: Pinterest
मंगळवारी तुळशीचं रोप लावल्याने अनेक फायदे होतात
Picture Credit: Pinterest
तुळशीचं रोप मंगळवारी लावल्याने सुख-समृद्धी नांदते
Picture Credit: Pinterest
मंगळवारी तुळशीचं रोप लावल्यास वास्तू दोष नाहीसा होतो असं म्हणतात
Picture Credit: Pinterest
मंगळवारी तुळशीचं रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते
Picture Credit: Pinterest
तुळशीचं रोप लावल्याने हनुमान प्रसन्न होतात, आशीर्वाद मिळतो
Picture Credit: Pinterest
लाल धाग्यात गुंडाळलेली तुळशीची पानं हनुमानाला अर्पण करा, आशीर्वाद मिळतो
Picture Credit: Pinterest