Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK
वैशाख महिन्यात तुळशीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. व्यक्तीला धन, वैभव आणि समृद्धी मिळते.
वैशाख महिना विष्णूचा आवडता महिना, तुळशीला अर्पण करा, सुख-शांती नांदते घरात
तुळशीला या गोष्टी अर्पण केल्यास धनाशी संबंधित समस्या दूर होतात
वैशाख महिन्याच्या गुरुवारी तांब्याच्या भांड्यात पाणी आणि दूध मिसळून तुळशीला अर्पण करा
वैशाख महिन्यातील गुरूवारी तुळशीला लाल दुपट्टा अर्पण करावा
तुळशीला 7 हळदीच्या गाठी अर्पण करा, आर्थिक स्थिती मजबूत होते
वैशाख महिन्याच्या गुरुवारी संध्याकाळी तुळशीजवळ पिठाचा दिवा लावा. घरावर लक्ष्मीची कृपा राहील
आर्थिक स्थिती सुधारते, वैशाख महिन्यातील गुरुवारी तुळशीसाठी हे उपाय करावे