तुळशीच्या टोनरसाठी फॉलो स्टेप्स

Life style

 15 September, 2025

Author: शिल्पा आपटे

रात्री झोपण्यापूर्वी स्किनला तुळशीच्या पानांचे टोनर लावावे

तुळस

Picture Credit:  Pinterest

अँटी-ऑक्सिंडट्सयुक्त तुळस शरीरासाठी फायदेशीर आहे

फायदेशीर

तुळशीची पानं पिंपल्स आणि स्किनच्या समस्यांवर उपयुक्त ठरतात

स्किन समस्या,पिंपल्स

तुळशीच्या पानांचे टोनर फेस टोनर म्हणून वापरावे, फॉलो करा टिप्स

फेस टोनर

8 ते 10 तुळशीची पानं, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी

स्टेप 1

आता एका पॅनमध्ये 1 कप पाण्यात तुळशीची पान टाकून मंद आचेवर उकळून घ्या

स्टेप 2

पानांचा अर्क पाण्यात उतरल्यानंतर गाळून घ्या, स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा

स्टेप 3

आता त्यात 1 चमचा ग्लिसरीन, 3 ते 4 चमचे गुलाबपाणी मिक्स करा

स्टेप 4

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवून मग हा फेस वॉश स्प्रे करावा

कधी वापरावा?