बॅटरी लगेचच संपतेय? या सेटिंग्सवर द्या लक्ष

Science Technology

24 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मोबाईल

आजकाल प्रत्येकासाठी मोबाईल फोन हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

Picture Credit: Pinterest

पण,

त्याची लाईफ ही त्याच्या बॅटरीवर अवलंबून असते.

Picture Credit: Pinterest

मोबाईलची बॅटरी 

बऱ्याचदा आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते. पण, आपल्याला त्याचे कारण कळत नाही. पण,

Picture Credit: Pinterest

या अशा काही सेटिंग्स आहेत. त्या बंद केल्यास बॅटरी वाचण्यास मदत होते.

सेटिंग्स 

Picture Credit: Pinterest

लोकेशन सतत ON ठेवल्यास बॅटरी पटकन संपते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच ON करा.

लोकेशन

Picture Credit: Pinterest

जास्त ब्राइटनेस ठेऊ नका. यामुळे बॅटरी कमी होते.

जास्त ब्राइटनेस

Picture Credit: Pinterest

Apps सतत अपडेट होत राहतात. त्यामुळे सेटिंग्समध्ये जाऊन ऑफ करा.

Apps अपडेट होणे

\Picture Credit: Pinterest

गेम खेळून झाले की तो पू्र्ण बंद करा. 

गेम

\Picture Credit: Pinterest

वापरत नसताना देखील स्कॅन चालू असतो. त्यामुळे ते गरज नसताना ऑफ ठेवा.

Bluetooth आणि वाय-फाय

Picture Credit: Pinterest

प्रत्येक नोटिफिकेशन स्क्रीन ऑन करते. अनावश्यक Appsचे नोटिफिकेशन बंद करा.

जास्त Apps

Picture Credit: Pinterest

फोनसाठी टेम्पर्ड ग्लास घेताना ही चूक करू नका