WhatsApp वर तयार करा स्वतःची डिजिटल डायरी

Science Technology

9 June 2026

Author:  हर्षदा जाधव

महत्त्वाची माहिती

तुम्ही महत्त्वाची माहिती सेव्ह करण्यासाठी नोट्सचा वापर करत नाही?

Picture Credit:  pinterest

पर्सनल नोट्स

आता व्हॉट्सअ‍ॅपला तुम्ही पर्सनल नोट्स अ‍ॅप बनवू शकता. 

Picture Credit:  pinterest

महत्त्वाचे मेसेज

तुमचे महत्त्वाचे मेसेज आणि डॉक्युमेंट्स सुरक्षित राहतील.

Picture Credit:  pinterest

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मेसेज युवरसेल्फ फीचरच्या मदतीने तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता. 

मेसेज युवरसेल्फ

Picture Credit:  pinterest

स्क्रीनशॉट, फोटो, पीडीएफ किंवा इतर डॉक्युमेंट्स स्वत:ला मेसेज करून चॅटमध्ये सेव्ह करू शकता. 

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज

Picture Credit:  pinterest

जर तुमच्या मेसेज टाईप करण्यासाठी वेळ नसेल तर व्हॉईस रेकॉर्ड करू शकता. 

व्हॉईस रेकॉर्ड

Picture Credit:  pinterest

महत्त्वाचे मेसेज आणि फाईल्स स्टार करून ठेऊ शकता, ज्यामुळे गरज पडल्यास त्वरित शोधू शकता. 

स्टार मेसेज 

Picture Credit:  pinterest

चॅट्समधील सर्च ऑप्शनमध्ये एखादा शब्द टाईप करून महत्त्वाचे मेसेज आणि फाईल्स शोधू शकता. 

सर्च ऑप्शन

Picture Credit:  pinterest