अनुष्का सेन... तुला मिळालीये सौंदर्याची देन

Entertainment

30 JULY, 2025

Author: सायली ससाणे

अनुष्काने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनुष्का सेन

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते तिला चांगला प्रतिसाद देत आहेत.

लूक

Picture Credit: Instagram

अनुष्काने फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्याला मॅचिंग स्कर्ट घातला आहे. 

स्टायलिंग 

Picture Credit: Instagram

तसेच, तिने साधा आणि मोहक मेकअप केला असून, लाल लिपस्टिक लावली आहे.

मेकअप

Picture Credit: Instagram

अनुष्काने या सुंदर आऊटफिटवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहे. 

हेअर स्टाईल 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने वेगवगेळे पोझ देत आकर्षित फोटोशूट केले आहे. 

फोटोशूट

Picture Credit: Instagram

तसेच, अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.   

चाहत्यांचा प्रतिसाद

Picture Credit: Instagram