TV हँग होतोय?चैनल बदलायला वेळ लागतोय चिंता सोडा.
Picture Credit: Pinterest
सिंपल स्टेप्स फॉलो केल्यास TV स्मूद चालण्यास मदत होईल.
Picture Credit: Pinterest
मोबाईल प्रमाणे TV चेही स्टोरेज असते. ते फुल झाल्यास TV हँग होतो.
Picture Credit: Pinterest
जुन्या फाईल्स, Apps क्लिअर करा.
Picture Credit: Pinterest
जुन्या सिस्टीममुळे समस्या येते. त्यामुळे नवीन सॉफ्टवेअर अपडेट करा.
Picture Credit: Pinterest
TV च्या डेव्हलपर सेटिंग्जमध्ये जाऊन animation स्केल 0.5x वर सेट करा.
\Picture Credit: Pinterest
CPU वरुन काढून GPU रेंडरिंग फिचर्सला कामाला लावा. ग्राफिक्स प्रोसेसिंग फास्ट होईल.
Picture Credit: Pinterest
बऱ्याचदा बॅकग्राऊंड Apps TV चा वेग कमी करतात. त्यामुळे रिस्टार्ट करुन समस्या दूर करा.
Picture Credit: Pinterest